• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना? संजय राऊत यांच्यानंतर मलिकांचा भाजपवर हल्लाबोल….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 11, 2021
in राजकीय
0
ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना? संजय राऊत यांच्यानंतर मलिकांचा भाजपवर हल्लाबोल….
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । गुजरातच्या द्वारकेत साडे तीनशे कोटीचं ड्रग्ज सापडल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरलेलं असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. द्वारकात साडेतीनशे कोटीचे ड्रग्ज पकडले आहे. मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील हे सर्व जण अहमदाबादच्या नोवाटल आणि फाईव्ह स्टार हॉटेलात होते. गुजरातच्या मंत्र्यासोबत त्यांचे फोटो आहेत. हे लोक गुजरातमधून ड्रग्ज रॅकेट ऑपरेट करत आहेत, असं सांगतानाच ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

गुजरातमध्ये सागरी मार्गाने किलोच्या किलो ड्रग्ज आणले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने व्हावी. यात कोणत्या पक्षाचा नेता आणि कार्यकर्ता आहे याकडे दुर्लक्ष करून एनसीबी आणि एनआयएने चौकशी करावी. देशाला नशामुक्त करण्यासाठीच 1950चा कायदा बनवला होता. गुजरातमधूनच सर्व खेप येत आहे. या ड्रग्जचे खिलाडी गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करावी. गुजरात कनेक्शन काय आहे ते समोर यावं, अशी मागणी मलिक यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं होतं ते एका कुटुंबाची बदनामी होती. त्यामुळेच माझ्या मुलीने फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. फडणवीस यांनी या प्रकरणी माफी मागितली नाही तर क्रिमिनल आणि सिव्हिल सूट फाईल आहे. प्रत्येकाला राईट टू स्पीक आहे. पण राईट टू अब्यूस नाही. मानहानी होत आहे. त्यामुळेच मुलीने नोटीस पाठवली असून त्यांनी माफी नाही मागितली तर मानहानीचा दावा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

 

Tags: bjpmumbainavab maliksanjay raut
Previous Post

एसटी कामगारांच्या आंदोलनावरून संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला…..

Next Post

देवेंद्र फडणवीसांना नोटीस, नवाब मलिक यांच्या जावयाने ठोकला 5 कोटींचा दावा…

Next Post
देवेंद्र फडणवीसांना नोटीस, नवाब मलिक यांच्या जावयाने ठोकला 5 कोटींचा दावा…

देवेंद्र फडणवीसांना नोटीस, नवाब मलिक यांच्या जावयाने ठोकला 5 कोटींचा दावा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!