• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकात्मिक लोकपाल योजना; पंतप्रधान मोदींकडून छोट्या गुंतवणूकदारांना गिफ्ट….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 12, 2021
in राजकीय, शैक्षणिक
0
एकात्मिक लोकपाल योजना; पंतप्रधान मोदींकडून छोट्या गुंतवणूकदारांना गिफ्ट….
Spread the love

दिल्ली राजमुद्रा दर्पण।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. रिझर्व्ह बँकेच्या रिटेल डायरेक्ट योजनेमुळे आता सामान्य गुंतवणूकदारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये थेट गुंतवणूक करता येईल. रिटेल डायरेक्ट योजनेचे अकाऊंट विनामूल्य उघडता येईल. रिटेल डायरेक्ट स्कीमच्या पोर्टलवरुन सरकारी सिक्युरिटीज, ट्रेझरी बिल, स्टेट डेव्हलपमेंट लोन आणि सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. ही एक मोठी आर्थिक सुधारणा असल्याची प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपाल योजनेचा शुभारंभ करतील. यातून वन नेशन वन लोकपाल ही संकल्पना साकार होईल, तीही एक पोर्टल, एक ईमेल आणि एक पत्ता. एका पोर्टलवर ग्राहक तक्रारी नोंदवू शकतील, कागदपत्रे सबमिट करू शकतील, स्टेटस ट्रॅक करू शकतील आणि फीडबॅक देऊ शकतील. एकात्मिक लोकपाल योजना ही RBI द्वारे नियमन केलेल्या संस्थांविरुद्धच्या तक्रारींसाठी एकात्मिक योजना आहे. तक्रारी दाखल करण्यात आणि तक्रार निवारणाबाबत माहिती देण्यासाठी RBI बहुभाषिक टोल-फ्री नंबर देखील जारी करेल.

 

Tags: naredra modi..rbi
Previous Post

जामनेर राष्ट्रवादीकडुन देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन..

Next Post

भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन; महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार…

Next Post
भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन; महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार…

भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन; महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!