• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रस्त्यासाठी आंदोलन होणार त्यातच ठेकेदारांने सुरू काम ; राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांच्या प्रयत्नांना यश…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 12, 2021
in जळगाव, राजकीय
0
रस्त्यासाठी आंदोलन होणार त्यातच ठेकेदारांने सुरू काम ; राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांच्या प्रयत्नांना यश…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण।  कालिंका  माता मंदिर ते तरसोद फाट्यापर्यंत रस्ता खराब असल्यामुळे दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी रस्ता रोको आंदोलन साठी पंकज बोरोले यांनी विठ्ठल ससे ,पोलीस उप अधीक्षक (गृह)पोलीस मुख्यालय जळगांव यांना निवेदन देण्यात आले होते.  परंतु आज 12 नोव्हेंबर 2021 रोजी संबंधित ठेकेदार यांनी कामाला सुरुवात केले असून आता नागरिकांना होणार त्रास कमी होईल.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांच्या मागणीला यश आल्यामुळे नागरिकांनी आभार व्यक्त केले व पंकज बोरोले यांनी ठेकेदार यांचा सत्कार केला.  चांगले व उत्कृष्ट दर्जाचे काम व्हावे अशी विनंती ठेकेदाराला करण्यात आली.

Tags: pankaj borole
Previous Post

आर्यन खानची जबाबदारी आता रवी सिंहवर….

Next Post

औरंगाबाद येथील पद्माकर मुळे आणि जुगलकिशोर तापडिया ईडीच्या निशाण्यावर…

Next Post
औरंगाबाद येथील पद्माकर मुळे आणि जुगलकिशोर तापडिया ईडीच्या निशाण्यावर…

औरंगाबाद येथील पद्माकर मुळे आणि जुगलकिशोर तापडिया ईडीच्या निशाण्यावर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!