• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात दिवाळीनंतर वाढतेय कोरोना…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 13, 2021
in Uncategorized
0
पुण्यात दिवाळीनंतर वाढतेय कोरोना…
Spread the love

पुणे राजमुद्रा दर्पण।   पुणे विभागांतर्गत पुणे राज्य संरक्षित स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे प्रेक्षक व पर्यटकांसाठी नुकतीच खुली करण्यात आली आहेत. या स्मारकांच्या ठिकाणी भेटी देत असताना कोरोनाबाबतची नियमावलीही नागरिकांना घालून देण्यात आली आहे. दिवाळीच्या दरम्यानचा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र दिवाळीनंतर या रुग्णसंख्येत वाढ असल्याची दिसून आली आहे. शुक्रवारपर्यंत शहरात 87 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीला शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेतल असलेल्या रुग्णांची संख्या 760 इतकी आहे. या वाढत्या रुग्णसंख्येबाबत कोरोना चिंता व्यक्त केली जातेय. त्याचाबरोबर पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात 5 हजार 371 जणांची तपासणी करण्यात आली. शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या 9 हजार 80 इतकी झाली आहे. विविध रूग्णालयांमध्ये सध्या कोरोनाचे 113 गंभीर रूग्ण असून, 71 जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 36 लाख 7 जार 32 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातले5 लाख 5 हजार 163जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 95 हजार 323 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Previous Post

प्रदूषणामुळे दिल्लीत दोन दिवसांचा लॉकडाउन लागू करावा का?

Next Post

कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी…

Next Post
कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी…

कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!