• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी वर्गाची प्रचंड गैरसोय….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 15, 2021
in जळगाव
0
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी वर्गाची प्रचंड गैरसोय….
Spread the love

अमळनेर राजमुद्रा दर्पण । गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे प्रवासी, पेशंट, नोकरदार, लहान व्यापारी, विद्यार्थी यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. शिक्षण उद्योग थांबले आहे. समाजाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. एसटीला उत्पन्न मिळवून देण्यासाठी रक्ताचं पाणी करणारा कामगारवर्ग आपल्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहे. त्यांचेही नुकसान होत असून महामंडळाचे उत्पन्नही थांबले आहे. यात शासनाने प्रतिष्ठेचा प्रश्‍न न करता सन्माननीय तोडगा काढावा. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय, मागण्या मंजूर कराव्या संप मिटवावा व समाजाचे होणारे प्रचंड नुकसान थांबवावे ही मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे.

Tags: amalnerjalgaon
Previous Post

ना.बच्चूभाऊ कडू यांचा उद्या जळगाव जिल्हा दौरा…..

Next Post

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप…

Next Post
नवाब मलिकांचा इशारा ‘भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार’

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!