• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोस्ट बँकेतून मिळतोय अधिक चांगला परतावा; जाणून घ्या योजना…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 16, 2021
in Uncategorized
0
पोस्ट बँकेतून मिळतोय अधिक चांगला परतावा; जाणून घ्या योजना…
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । गुंतवणूकीसाठी बँकेपेक्षा अधिक विश्वासू पर्याय म्हणून पोस्टाकडे पाहिले जाते. जे लोक दर दिवशी अथवा दर महिन्यालाृ ठरावीक पैशांची बचत करून, शेवटी एक चांगला परतावा मिळू इच्छितात त्यांच्यासाठी पोस्टच्या योजना सर्वोत्तम ठरतात. विशेष: बँकांपेक्षा पोस्टाच्या शाखा अधिक असल्याने ग्रामीण भागातील लोकांना पोस्ट बँकेमध्ये सहज गुंतवणूक करता येऊ शकते, तसेच गरजेच्या वेळी आपले पैसे काढता देखील येऊ शकतात. आज जवळपास देशातील प्रत्येक गावामध्ये पोस्टाचे कार्यालय आहे.

इंडियन पोस्ट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना सुरू केली आहे. या योजनेच्या नावाप्रमाणेच ग्राहकांना या योजनेतून दर महिन्याला पैसे कमवण्याची संधी मिळते. थोडक्यात ही योजना मुदत ठेव योजनेसाराखी आहे. आपन पोस्ट बँकेमध्ये एक ठराविक रक्कम ठराविक मुदतीपर्यंत ठेवायची. त्या रकमेवर मिळणारे व्याज प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यामध्ये जमा होते. पोस्टाकडून ठेवीवर मिळणारे व्याजदर हे इतर बँकेंच्या तुलनेत अधिक असते.

दरम्यान जे ग्राहक थोडी -थोडी बचत करून शेवटी परतावा म्हणून एक मोठी रकम मिळू इच्छितात त्यांच्यासाठी देखील पोस्टाने एक चांगली योजना आणली आहे. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना असे तिचे नाव आहे. या योजनेमध्ये ग्राहक हा पोस्ट ऑफीसमध्ये आपले खाते उघडून, त्यामध्ये दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम जमा करतो. जेव्हा या योजनेचा कालावधी पूर्ण होतो, तेव्हा संबंधित ग्राहकाला परतावा म्हणून एक मोठी रक्कम मिळते.

 

Tags: India Post
Previous Post

आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार; नारायण राणेंची खोचक टीका…

Next Post

अश्फाक शेख यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती

Next Post
अश्फाक शेख यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती

अश्फाक शेख यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!