• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हाफिज अहेमद रज़ा यानीं एका जागेवर बसून १५ तास तोंडी संपुर्ण कुरान पाक पठण करणारा एकमेव विद्यार्थ्यांचा मान पटकवला…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 18, 2021
in जळगाव
0
हाफिज अहेमद रज़ा यानीं एका जागेवर बसून १५ तास तोंडी संपुर्ण कुरान पाक पठण करणारा एकमेव विद्यार्थ्यांचा मान पटकवला…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । दारुल उलूम कादरिया रजविया मदरसातील विद्यार्थी हाफिज अहमद रज़ा हाजी फारूख हाजी मुनीर मन्सूरी, वय अकरा वर्षे, या विद्यार्थ्याने दि.१७ नोव्हेंबर पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १० वाजे पर्यंत सुमारे पंधरा तास एका जागेवर बसून (तोंडी) संपूर्ण कुरान पाक पठण करण्याचा विक्रम नोंदवला.

हाफिज अहमद रज़ा यांचा स्वागता चा कार्यक्रम दारुल कादरिया रझवीया मध्ये करण्यात आला होता, विशेष उपस्थित म्हणून खलीफ-ए-हुजूर मुफ्ती अब्दुल हलीम साहब हजरत अल्लामा मौलाना झियाउद्दीन साहेब इमाम नुरानी मस्जिद दोंडाईचा हे होते.

या शुभ प्रसंगी मौलाना मुशाहिद रझा साहब, इमाम गौसिया मस्जिद व मौलाना गुलाम गौस साहब, इमाम गरीब नवाज मस्जिद, मौलाना शाहिद रझा इमाम फैजाने मदिना मस्जिद, मौलाना आसिफ शाह, नंदुरबार चे नगर सेवक हारून भाई हलवाई, दारुल उलूम चे सदस्य व मा शिक्षण सभापती  नाजीम बशीरोद्दीन शेख, हाजी निजामोद्दीन मन्सूरी, हाजी अय्युब मन्सूरी, खाटिक समाजाचे अध्यक्ष ऐजाज हाजी शफी,असलम बागवान,  याकूब हाजी मुनीर, हाजी फारूख हाजी मुनीर, रुबाब शाह टेलर, काझी शफीक, इक्बाल पिंजारी, मुश्ताक पिंजारी , अझहर खान, अलीम शेख, वसीम खाटीक,  शफीक काजी, युनूस खान अभियंता, साबीर भाई, हसन भाई, मेहबूब भाई उपस्थित होते. दारुल उलूमचे सर्व व्यवस्थापक कारी गुलाम गौस रजवी साहब, कारी बिलाल रझा साहब, हाफिज आणि कारी अबुल कलाम हशमती साहब, कारी अकील अत्तारी साहब यांनी या विद्यार्थीचे ज्ञान वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली.

Tags: dhuledondaicha
Previous Post

माजी मंत्री गुलाबराव देवकर तूर्तास दिलासा; अपिलावर आता २२ तारखेला सुनवाई !

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम बंद…

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम बंद…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम बंद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!