• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारती एअरटेल टॉपवर ; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 22, 2021
in शैक्षणिक
0
भारती एअरटेल टॉपवर ; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण। सर्व प्रिपेड प्लॅनचे दर वाढवण्याचा निर्णय भारती एअरटेलने घेतला आहे. येत्या 26 तारखेपासून एअरटेलचे सर्व प्लॅन हे 20 ते 25 टक्क्यांनी महागणार आहेत. याबाबत रविवारी कंपनीच्या वतीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा कंपनीला होताना दिसून येत असून, कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. सध्या स्थितीमध्ये भारती एअरटेलच्या शेअरची किंमत प्रति शेअर 756 इतकी झाली आहे

तर बाकी कंपनीचे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आतापर्यंत तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी शेअरबाजार सुरू होताच सेंसेक्स 650 अंकांनी खाली आल्याचे पहायाला मिळाले. सध्या स्थितीमध्ये 633 अंकाच्या घसरणीसह सेंसेक्स 59,002.62 अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 155 अंकांनी घसरून 17610 वर पोहोचली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देखील जागतिक स्तरावर शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावर होते. जगातील सर्व प्रमुख शेअर मार्केट हे घसरणीसह बंद झाले. त्याचा फटका आज सोमवारी देखील बसल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअरबाजामध्ये केवळ 4 कंपन्यांच्या शेअर्समध्येच तेजी दिसून आली तर तब्बल 26 शेअर हे धोक्याच्या पातळीवर कारभार करत होते. भारती एअरटेल, एशियन पेंट्स, पावरग्रिड आणि टीसीएस या चार कंपन्यांच्याच शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर उर्वरीत 26 शेअर्सला मंदीचा फटका बसला. रिलायंस इंडस्ट्रीज, टायटन, मारूती, एसबीआय, एचडीएफसी बँक यांच्या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली.

 

 

Previous Post

कच्च्या तेलाच्या दरात घसरण, डिझेलच्या किमतीवर काय होणार परिणाम? जाणून घ्या…

Next Post

मौलाना आझाद फाऊंडेशनचे सदस्यपदी अध्यक्ष फिरोज रफिक शेख यांची निवड

Next Post
मौलाना आझाद फाऊंडेशनचे सदस्यपदी अध्यक्ष फिरोज रफिक शेख यांची निवड

मौलाना आझाद फाऊंडेशनचे सदस्यपदी अध्यक्ष फिरोज रफिक शेख यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!