• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमिर खान करणार तिसरे लग्न….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2021
in Uncategorized
0
आमिर खान करणार तिसरे लग्न….
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण।  बॉलिवूडचा  अभिनेता अमीर खानने दोन महिन्यांपूर्वी पत्नी किरण रावसोबतचे 15 वर्षांचे लग्न मोडले .त्यांनी  सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली होती . एक व्हिडिओ शेअर करून , अमीर खान सांगितले होते की , आम्ही दोघेही आता पती पत्नी राहणार नाही . पण मुलगा ओझाद याला एकत्र वाढवणार आहोत . दोघेही त्यांच्या मुलासोबत वेळ घालवत आहेत . आमिर जवळपास एक वर्षापासून वेगळा राहत आहे . त्याचवेळी सोशल मीडियावर काही छायाचित्रे समोर आली आहेत. दरम्यान, अमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. येणारा  चित्रपट लाल सिंग चढ्ढा रिलीझ झाल्यानंतर अमिर आपल्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे अशी चर्चा अमोर आली आहे.

त्यानंतर आता आमिर तिसरं लग्न कोणाशी करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.  अमीर खान हा गेल्या अनेक दिवसांपासून फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता आमिर खान तिसरं लग्न कोणाशी करणार याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Tags: Amir khanfatima sana shaikh
Previous Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार; तरी भाजपने काढला पळ,एकनाथ खडसे यांची टीका

Next Post

वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट…

Next Post
अनिल देशमुखांचा प्रत्येक दिवस आणि तासाची किंमत उद्या नक्कीच वसूल होईल – शरद पवार

वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!