• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 24, 2021
in जळगाव
0
धावत्या रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू…..
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । धावत्या रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव येते घडली. घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील प्रेमनगरजवळच्या लक्ष्मणनगरातील रहिवाशी संजय वसंत खडके (वय 56) हे आज नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला घराबाहेर पडले होते. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ते रेल्वे पटरी ओलांडत होते. त्याचवेळी रेल्वेगाडी येत आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. या रेल्वेखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती रेल्वेचे अधिकारी सचिन भावसार यांनी स्थानिक पोलिसांना दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

Tags: jalgaon
Previous Post

जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात घसरण

Next Post

आभार प्रकट दिन – संत राजिन्दर सिंहजी महाराज

Next Post
आभार प्रकट दिन – संत राजिन्दर सिंहजी महाराज

आभार प्रकट दिन - संत राजिन्दर सिंहजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!