• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिसेंबरमध्ये 12 दिवस बँक बंद राहणार…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 27, 2021
in Uncategorized
0
डिसेंबरमध्ये 12 दिवस बँक बंद राहणार…
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 2021 या वर्षातील बँक हॉलीडेची यादी करण्यात आली आहे. यानुसार, डिसेंबर महिन्यात सर्व खासगी आणि सरकारी बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात महत्त्वाची अशी ख्रिसमसची सुट्टी देखील असणार आहे. साप्ताहिक सुट्ट्या पकडून एकूण 12 सुट्ट्या पुढील महिन्यात असणार आहेत.गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम यांचा समावेश आहे.

नेमके तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.

कधी आणि कोणत्या ठिकाणी असणार सुट्ट्या?

3 डिसेंबर- सेंट फ्रान्सिस झेवियर्स फीस्ट – गोवा, 5 डिसेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी), 11 डिसेंबर- दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी), 12 डिसेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी), 18 डिसेंबर- यू सोसो थाम यांची पुण्यतिथी- शिलाँग, 19 डिसेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी),  24 डिसेंबर: ख्रिसमस सण (ख्रिसमस इव्ह) – आयझॉल, शिलाँग, 25 डिसेंबर: ख्रिसमस – गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, 26 डिसेंबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी), 27 डिसेंबर: ख्रिसमस सेलिब्रेशन – आयझॉल, 30 डिसेंबर: यू कियांग नांगबाह – शिलाँग, 31 डिसेंबर: नवीन वर्षाची संध्याकाळ – आयझॉल,

Tags: bankdilhiSBI
Previous Post

शेतकरांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘फास’….

Next Post

महाविकास आघाडी सरकारचा निर्णय; लस नाही तर प्रवास नाही

Next Post
महाविकास आघाडी सरकारचा निर्णय; लस नाही तर प्रवास नाही

महाविकास आघाडी सरकारचा निर्णय; लस नाही तर प्रवास नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!