• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीच्या भावात मोठी घसरण…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 29, 2021
in जळगाव
0
सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीच्या भावात मोठी घसरण…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहे. आज पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे. तर चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. चांदीच्या भावात घसरण होत असली तरी सोन्याचा १० ग्रॅमचा भावात १७० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो ११३० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

जळगावात सराफ बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्याचा भावात १६८० रुपयांची घसरण झाली होती. लग्न सराई सुरु असल्यामुळे सोने चांदीच्या भावात मागणी वाढू लागली असल्यामुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कोरोना कमी झाला असला तरी दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन आजारामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. तरी येणाऱ्या काळात सोनीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढती महागाई बघता सोने खरेदीचा हा चांगला काळ आहे.

२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे. २५ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१०० रुपये इतका आहे. २६ नोव्हेंबर (शुक्रवारी) सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे. २७ नोव्हेंबर शनिवार सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये आहे.

 

Tags: goldjalgaonsilver
Previous Post

व्हेरिएंटबाबत महाराष्ट्रातही सतर्कतेची आवश्यकता; आफ्रिकन विमानांवर बंदी घाला, राजेश टोपेंची केंद्राला मागणी

Next Post

महाविकास आघाडीतील घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा…

Next Post
महाविकास आघाडीतील घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा…

महाविकास आघाडीतील घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!