• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीतील घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 29, 2021
in राजकीय
0
महाविकास आघाडीतील घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा…

MUMBAI,OCT 28 (UNI) - Politician of the Bharatiya Janata Party Kirit Somaiya addressing press confrence on issue of 900 cr land scam by BMC and Thackraye sarkar,in Mumbai on Wednesday. UNI PHOTO-92U

Spread the love

जालना राजमुद्रा दर्पण । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते घोटाळेबाज असून, येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आणखी चार नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

त्यांनी शिवसेना नेते अनिल परब आणि अर्जून खोतकर यांच्यावर देखील टीका केली आहे. अर्जून खोतकर यांचा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. खोतकर यांनी जालना सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप यापूर्वीच सोमय्या यांनी केला होता. खोतकर यांनी मुळे कुटुंबीयांशी मिळून हा भ्रष्टाचार केला. पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण दाबले गेल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. दरम्यान अनधिकृत रिसाॅर्ट प्रकरणी अनिल परब यांना हरित लवादाने जबाब नोंदवण्यास सांगिते असल्याची माहितीही यावेळी सोमय्या यांनी दिली.

 

 

Tags: bjpjalnakirit somaiyamahavikas aaghadirastavadishivsena
Previous Post

सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीच्या भावात मोठी घसरण…

Next Post

उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करणार; राज्यात निर्बंध लावायचे की नाही?

Next Post
उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करणार; राज्यात निर्बंध लावायचे की नाही?

उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करणार; राज्यात निर्बंध लावायचे की नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!