• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा व्यापारी जिल्हा आघाडी अध्यक्षपदी कांतीलाल जैन यांची फेरनिवड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
भाजपा व्यापारी जिल्हा आघाडी अध्यक्षपदी कांतीलाल जैन यांची फेरनिवड
Spread the love

पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा | पाचोरा येथील बनोटीवाला ज्वेलर्सचे संचालक, नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी उद्योजक कांतीलाल जैन यांची भाजपा व्यापारी जिल्हा आघाडीच्या अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली असून भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

“कांतीलाल जैन यांच्या माध्यमातून जिल्हा व्यापारी बांधवांच्या समस्या व अडचणी नक्कीच मार्गी लागतील. सतत होणाऱ्या लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र या आघाडी सरकारने व्यापाऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केले असून भाजपा व्यापारी आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे निरासरण करण्यासाठी पर्यंत केले जातील.” असे वक्तव्य आमदार राजूमामा भोळे यांनी केले.

कांतीलाल जैन यांना पुन्हा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती दिल्याने नक्कीच पाचोरा व भडगाव तालुक्याला याचा फायदा होईल व व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जातील असे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. पाचोरा तालुक्याला पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार भोळे यांचे देखील त्यांनी आभार या प्रसंगी मानले, यावेळी पाचोरा भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी सरचिटणीस गोविंद शेलार,रमेश शामनानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: amol shindebhajapkantilal jainmadhukar katenandakumar mahajanrajumama bholesomnath patilvyapari jilha aaghadi
Previous Post

सचिन सावंतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

Next Post

शिवाजी नगर पुलाच्या कामाची मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्याचा इशारा

Next Post
शिवाजी नगर पुलाच्या कामाची मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्याचा इशारा

शिवाजी नगर पुलाच्या कामाची मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!