• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यात १५ डिसेंबरपर्यंत १००% कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 29, 2021
in जळगाव
0
जामनेर तालुक्यात १५ डिसेंबरपर्यंत १००% कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार आज पासून कोरोना लसीकरणाच्या टार्गेट  देण्यात आलेले आहे. तरी सदर दैनंदिन टार्गेट पूर्ण करण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी कमी काम असणाऱ्या संस्थेची, मुख्यधिकारी न.पा., गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक, यांची दैनंदिन आढावा बैठक घेणार आहेत.

प्रत्येक नगरपालिका/ग्रामपंचायत यांनी कोरोना लसीकरणाबाबत दवंडी/माईक द्वारे जनजागृती करून घरोघरी जाऊन आरोग्य टीम ला मदत करावी. ग्रामपंचायतिच्या संग्राम डेटा एन्ट्री ऑपरेटर व नगरपालिका कर्मचारी यांनी लसीकरण ऑनलाईन करण्यास मदत करावी. जि.प.शाळा मराठी/उर्दू व अंगणवाडी सेविका/मदतनीस यांनी दि.१५ डिसेंबरपर्यंत सक्रिय  व प्रत्यक्ष सहभाग घ्यावा.

गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी एकत्रित कृती आराखडा तहसीलदार व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर करायचा आहे. ज्या ठिकाणी विरोध होत असेल त्या ठिकाणी गटविकास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक तहसीलदार यांनी समक्ष भेटी देऊन कामकाज पूर्ण करून घ्यावे. नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प.स.सदस्य, जि. प.सदस्य लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व सेवाभावी संस्था, विविध धर्माचे धर्मगुरू, मौलवी यांचा 100% कोरोना लसीकरणासाठी सहभाग घ्यावा.अश्या सूचना जिल्हाधिकारी यांनी  दिल्या.

1)बेटावद प्रा. आ.-

पहिला डोस :350

दुसरा डोस: 350

एकूण दैनंदिन टार्गेट:700

2)फत्तेपुर प्रा. आ.-

पहिला डोस:550

दुसरा डोस :550

एकूण दैनंदिन टार्गेट:1100

3)गारखेडा प्रा.आ.-

पहिला डोस:300

दुसरा डोस:300

एकूण दैनंदिन टार्गेट 600

4)नेरी प्रा.आ.

पहिला डोस:600

दुसरा डोस :600

एकूण दैनंदिन टार्गेट 1200

5)शेंदूर्णी प्रा. आ.

पहिला डोस :450

दुसरा डोस :450

एकूण दैनंदिन टार्गेट 900

6)वाकडी प्रा. आ.

पहिला डोस :600

दुसरा डोस :600

एकूण दैनंदिन टार्गेट 1200

7)वाकोद प्रा. आ.

पहिला डोस :600

दुसरा डोस :600

एकूण दैनंदिन टार्गेट 1200

8)पहुर  ग्रा. रु.

पहिला डोस :300

दुसरा डोस :300

एकूण दैनंदिन टार्गेट 600

9)जामनेर उ.जि.रु.

पहिला डोस :600

दुसरा डोस :600

एकूण दैनंदिन टार्गेट 1200

Tags: abhijit rautcoronajalgaonjamnervaccine
Previous Post

मुलीच्या प्रियकराचा बापानेच केला खून….

Next Post

संविधान दिनानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे पेढे वाटप…

Next Post
संविधान दिनानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे पेढे वाटप…

संविधान दिनानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे पेढे वाटप...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!