• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरबीआयकडून रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 30, 2021
in शैक्षणिक
0
आरबीआयकडून रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण।  अनिल अंबानी यांच्या समूहातील या कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. रखडलेली देणी आणि कारभारातील गंभीर त्रुटी यामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय. यांची रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रिलायन्स कॅपिटलवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी आरबीआयकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात आरबीआयने म्हटले आहे की, रिलायन्स कॅपिटलकडे अनेक देणीदारांची देणी रखडलेली आहेत. तसेच कारभारामध्ये देखील अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय. हे रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक म्हणून काम पहातील.

 

Tags: anil ambaninageshwar rao vay
Previous Post

तालुका बैठका घेऊन नवीन जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी घोषित करणार….

Next Post

धुळे मनपाच्‍या प्रवेशद्वारावरच नागरिकांचे लसीकरण….

Next Post
धुळे मनपाच्‍या प्रवेशद्वारावरच नागरिकांचे लसीकरण….

धुळे मनपाच्‍या प्रवेशद्वारावरच नागरिकांचे लसीकरण....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!