• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसबीआयचा नवा नियम, जाणून घ्या काय आहे नियम…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 1, 2021
in Uncategorized
0
एसबीआयचा नवा नियम, जाणून घ्या काय आहे नियम…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । एसबीआयने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एक नवा नियम बनवला आहे. हा नियम कॅश ट्रांजेक्शनच्या संबंधित आहे. एसबीआयच्या नव्या नियमानुसार तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि जर एटीएममधून दहा हजारांपेक्षा अधिक कॅश काढायची असेल, तर तुम्हाला आता बँकेकडून एक ओटीपी पाठवण्यात येणार आहे. हा ओटीपी सबमिट केल्यानंतरच तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येतील.

ग्राहकांना ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेच्या वतीने हा नवा नियम बनवण्यात आला आहे. नव्या नियमामुळे ग्राहकांचा पैसा सुरक्षीत राहाण्यास मदत होणार आहे. तसेच दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असल्याने हा पैसा चुकीच्या हातात जाणार नाही.

एसबीआयच्या किंवा इतर कुठल्याही बँकेच्या एटीएममधून तुम्हाला रक्कम काढायची असल्यास आता तुम्हाला ओटीपी लागणार आहे. अर्थात ज्या ग्राहकांना दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची आहे, त्यांच्यासाठीच हा नियम  असणार आहे. तुम्ही जेव्हा कॅश काढण्यासाठी एटीएममध्ये आपले कार्ड स्वॅप कराल व रक्कम टाकाल तेव्हा तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाकल्यानंतरच तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

 

Tags: ATMbankmumbaiSBI
Previous Post

महिनाभरापासून बससेवा बंद; अजिंठा लेणीचा 44 लाख रुपयांचा महसूल बुडाला, पर्यटनस्थळांना बसला मोठा फटका

Next Post

नशिराबाद टोल नाक्यावर फास्ट टॅगचे स्टिकर विक्री करणाऱ्या तरुणाला मारहाण….

Next Post
नशिराबाद टोल नाक्यावर फास्ट टॅगचे स्टिकर विक्री करणाऱ्या तरुणाला मारहाण….

नशिराबाद टोल नाक्यावर फास्ट टॅगचे स्टिकर विक्री करणाऱ्या तरुणाला मारहाण....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!