• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेअरबाजार स्थिरावला ; सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची वाढ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 1, 2021
in शैक्षणिक
0
भारती एअरटेल टॉपवर ; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण। गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनच्या सावटाखाली जागतिक शेअरबाजार घसरून गेला होता.  सेन्सेंक्समध्ये मोठी पडझड झाल्याची पहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 16 हजार अंकांची घसरण झाली होती. परंतु मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यात शेअरबाजारासाठी दिलासादायक वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच. सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची वाढ पहायला मिळाली.

बँकिंग, ऑटोमोबाईल, मेटल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. एचडीएफसी, इन्फोसिस, यांचे शेअर्स टॉपवर आहेत. सध्या स्थितीमध्ये सेन्सेक्स 487 अकांच्या वाढीसह 57,552 अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकड निफ्टीमध्ये देखील 147 अकांची वाढ झाली आहे. शेअर्समधील खरेदी वाढत असून, गुंतवणूकदार बँकिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला सर्वाधिक पसंती देत आहेत. याचाच परिणाम म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे पहायाला मिळत आहे.

Previous Post

जिल्‍हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; ग्रामसेविकेला न्‍यायालयीन कोठडी

Next Post

राज्यात पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता…

Next Post
राज्यात पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता…

राज्यात पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!