• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेडप्लस ब्लड बँकेच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 2, 2021
in जळगाव
0
रेडप्लस ब्लड बँकेच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…..
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग (हाडांचे) तपासणी शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राज माध्यमिक विद्यालय, रामेश्वर कॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात अस्थिरोग चिकित्सक डॉ. योगेंद्र नेहेते यांच्या उपस्थितीत BMD ( हाडांचा ठिसुळपणा तपासणी), शारिरीक चाचणी, रक्तातील शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, वजन व उंची, अत्यंत अल्प दरात थायरॉईडची तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबीराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी शिबीराचे उद्घाटन महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक गणेश सोनवणे, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, शिवसेना उपमहानगर प्रमुख ललित ढांडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, सह-समन्वयक भावेश ढाके, आदी उपस्थित होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सदस्य अख्तर अली सय्यद, गणेश गुरव, दिपक घ्यार, फिरोज शेख, चेतन परदेशी, अनिल पवार, आदींनी शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Tags: ganesh sonwanejalgaonjayshree mahajanshreekant shinde
Previous Post

ज्ञानगंगा विद्यालयात ढोल ताशाच्या गजरात गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत….

Next Post

भोपाळ वायू दुर्घटनेला ३७ वर्ष पुर्ण, त्या रात्री नेमकं काय घडलं?

Next Post
भोपाळ वायू दुर्घटनेला ३७ वर्ष पुर्ण, त्या रात्री नेमकं काय घडलं?

भोपाळ वायू दुर्घटनेला ३७ वर्ष पुर्ण, त्या रात्री नेमकं काय घडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!