• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ; राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांचे दुःखद निधन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 24, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हाजी गफ्फार मलिक यांच्या दुःखद निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरले त्यांच्या मृत्यूबाबत सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा राष्ट्रवादीला प्रवास आहे.  शरद पवारांच्या सांगण्यावरून रावेर विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती अवघ्या काही मतांमुळे त्यांचा पराभव झाला होता जिल्ह्यात राष्ट्रवादी अग्रेसर राहण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असून पक्षवाढी करीता त्यांनी परिश्रम घेतले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षात ख्याती होती राष्ट्रवादीच्या पडतीच्या काळात देखील त्यांना अनेक पक्षातून बोलावणी असताना त्यांनी राष्ट्रवादी सोबत निष्ठा राखली ..

Tags: dethhaji gaffar malikjalgaonmaharashtrarashtrawadi congress
Previous Post

वीज कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन मागे घेण्याचे उर्जामंर्त्र्यांचे आवाहन

Next Post

अनलॉक संदर्भात चार टप्प्यात निर्णयाची ठाकरे सरकारची योजना

Next Post

अनलॉक संदर्भात चार टप्प्यात निर्णयाची ठाकरे सरकारची योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!