• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उभ्या ट्रॉलीला रिक्षाची धडक रिक्षाचालक जागीच ठार – ४ जखमी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 3, 2021
in क्राईम, जळगाव
0
Spread the love


जामनेर राजमुद्रा दर्पण | तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक ते केकतनिंभोरा दरम्यान रस्त्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला प्रवाशी रिक्षाने (एम.एच.१९ ए.एक्स.५६५८) ने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुनिल वामन सपकाळे (वय ५१) राहणार नेरी बुद्रुक हे जागीच ठार झाला असून अंदाजे ४ महिला व पुरुष प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज दि.२ रोजी रात्री ८-३० वाजेच्या सुमारास घडली.जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.अपघाताच्या दरम्यान रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज काढला जात आहे.अपघातातील जखमी झालेले सर्व प्रवाशी नेरी येथील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे.

Tags: apghatjamner
Previous Post

जीवनात संतुलन आणि विश्वास-संत राजिन्दर सिंह जी महाराज…

Next Post

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या टाकणार मोठा बॉम्ब….

Next Post
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या टाकणार मोठा बॉम्ब….

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या टाकणार मोठा बॉम्ब....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!