• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवकाळी पावसामुळे एमपीएससीचा निर्णय; PSI पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 4, 2021
in शैक्षणिक
0
अवकाळी पावसामुळे एमपीएससीचा निर्णय; PSI पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर….
Spread the love

पुणे राजमुद्रा दर्पण।  एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. एमपीएससी आयोगने अवकाळी पावसामुळे एमपीएससी गट ब च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावर 2 डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार होती. एमपीएससीनं याबाबत एक अधिकृत परीपत्रक तयार करण्यात आले.

एमपीएससी आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय करीता पुणे व कोल्हापूर केंद्रावर मुलाखत आणि शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. 1 व 2 डिसेंबर रोजी शारीरिक चाचणी तर 2 डिसेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र आता अवकाळी पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन वेळा PSI पदाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम ढकलण्यात आलाय.

Tags: MPSC
Previous Post

बँक ऑफ बडोदाची तुमच्यासाठी खास ऑफर…

Next Post

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल…….

Next Post
देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल…….

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल.......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!