• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची भरती; २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 7, 2021
in शैक्षणिक
0
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची भरती; २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण।  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ संवर्गातील 22 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यास 7 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. https://mpsconline.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सैनिक कल्याण अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं संरक्षण दलांमध्ये मेजर रँकवर काम केलेलं असावं.

संबंधित उमेदावाराला मराठीचं ज्ञान असावं. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 719 तर राखीव प्रवर्गातील उमदेवारांना 449 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागेल. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावरील पुढील टप्प्यातील मुलाखती दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजीपासून आयोजित करण्यात येत आहेत. पुण्यात 13 ते 30 डिसेंबर दरम्यान मुलाखती होणार आहेत. तर, नाशिक केंद्रांवर 13 ते 23 डिसेंबर दरम्यान मुलाखती होणार आहेत.

Previous Post

जळगाव महानगरपालिकेत विविध पदावर मोठी भरती…जाणून घ्या

Next Post

जुन्या वादाची तक्रार मागे घेतली नाही म्हणून घराला लावली आग….

Next Post
जुन्या वादाची तक्रार मागे घेतली नाही म्हणून घराला लावली आग….

जुन्या वादाची तक्रार मागे घेतली नाही म्हणून घराला लावली आग....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!