• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवासात मास्क नसल्यास, वाहनचालकाला भरावा लागणार दंड…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 8, 2021
in Uncategorized
0
प्रवासात मास्क नसल्यास, वाहनचालकाला भरावा लागणार दंड…
Spread the love

नाशिक राजमुद्रा दर्पण।  सध्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूने सगळ्यांनाच धडकी भरवलीय. त्यात नाशिक जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्ण सापडत आहेतच.  त्यांनी मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. तुम्ही मास्क घातलेला नसेल, तर आता  वाहनचालकाही दंड करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या 2 लाख 62 हजार 264 कार आणि जीप आहेत. तर 6 हजार 770 टॅक्सी आहेत. शिवाय 26 हजार 735 रिक्षा आहेत. त्यामुळे एखाद्या प्रवाशाने मास्क घातला नसेल, तर त्या टॅक्सीचालक अथवा रिक्षाचालकाला पोलीस जबाबदार धरून दंड ठोठावू शकतात. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. नवा मास्क नसेल, तर लागलीच दंड बसण्यापूर्वी खरेदी करा.

महापालिका हद्दीत एखाद्या दुकानात ग्राहक विनामास्क आला, तर दुकानदाराला दंड ठोठावण्यात येणार आहे. असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे व्यापारी नाराज आहेत. सध्या तरी कोणावरही कारवाई सुरू करण्यात आली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात जवळपास 22 नागरिकांकडून 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Previous Post

अनिल परबांच्या अडचणींमध्ये वाढ; रिसॉर्ट वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा सोमय्यांचा आरोप….

Next Post

यूपीत सत्तेवर आल्यास सरकारी नोकरीत स्त्रियांना 40 टक्के आरक्षण मिळणार…

Next Post
यूपीत सत्तेवर आल्यास सरकारी नोकरीत स्त्रियांना  40 टक्के आरक्षण मिळणार…

यूपीत सत्तेवर आल्यास सरकारी नोकरीत स्त्रियांना 40 टक्के आरक्षण मिळणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!