• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरातील पेट्रोल, डिझेलचे नवे दर, जाणून घ्या भाव…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 10, 2021
in Uncategorized
0
शहरातील पेट्रोल, डिझेलचे नवे दर, जाणून घ्या भाव…..
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत.  मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 व डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. गेल्याच आठवड्यात केजरीवाल सरकारने व्हॅट कपातीचा निर्णय घेतल्याने दिल्लीमध्ये इंधनाच्या किमती काहीप्रमाणात कमी झाल्या आहेत.

पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महिनाभरापासून दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 तर डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 104.67 आणि डिझेल 89.79 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91. 43 रुपये इतके आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

 

Tags: dilhipetrol
Previous Post

शिवसंग्रामच्या वतीने बीड नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा….

Next Post

चंद्रकांत पाटीलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, शंभूराज देसाईंचा पाटलांवर पलटवार….

Next Post
चंद्रकांत पाटीलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, शंभूराज देसाईंचा पाटलांवर पलटवार….

चंद्रकांत पाटीलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, शंभूराज देसाईंचा पाटलांवर पलटवार....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!