• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

” गिरीश भाऊंचा केंद्रात प्रभाव” त्यांनी महाराष्ट्रासाठी लसी आणाव्यात – मंत्री गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 2, 2021
in जळगाव, राजकीय, राष्ट्रीय
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा वृत्त सेवा | राज्यात लसीकरणाचे तुटवडा वरून  भाजप  व महाविकासआघाडी मध्ये  कलगीतुरा  शाब्दिक युद्ध रंगले आहे  यावरून  स्थानिक भाजपा नेतेही केंद्र शासनाच्या विरोधात  तर  भाजप नेते  महा विकास आघाडीच्या विरोधात  बोलू लागले आहे.  यावरून  आज  मंत्री  गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते महाजन यांच्यावर मिश्किली टीका केली आहे

गिरीश भाऊंना माझा सल्ला आहे पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी स्टेजवर बोलावून घेतले होते त्याचा काही प्रभाव पडला असेल तर त्यांनी जळगाव साठी व महाराष्ट्रासाठी लसीचा आणावी “गिरीश भाऊ यांनी आवश्यक तो साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिला तर त्यांचा मी भर चौकात सत्कार करेन” अशी मिश्किली टिक्का राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाच्या उपलब्ध ते वरून देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे राज्य सरकार जर संपूर्ण लसी घ्यायला तयार असेल तर लस देण्याचा अधिकार कोणाला आहे हे मी सांगण्यापेक्षा गिरीश भाऊंना राजकारण  कोण करतय  हे चांगले माहिती आहे

जर लसी वेळेत उपलब्ध असल्यास तर राज्य शासनाची एवढी मोठी यंत्रणा सज्ज आहे त्या दोन-तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करून देऊ शकतात जोपर्यंत लसीचा संपूर्ण साठा उपलब्ध होत नाही ‘ तोपर्यंत परमेश्वर जरी आला तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही ” असे गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे

Tags: bjp-shivsenacoronacorona lasikarancorona testingcorona vhacsingirish mahajangulabrao patiljalgaonkendra sarkar
Previous Post

लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी….

Next Post

नाशिक मध्ये देवेंद्र फडणवीस यांना चिडवणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल .

Next Post

नाशिक मध्ये देवेंद्र फडणवीस यांना चिडवणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!