• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पांडू चित्रपटाची तब्बल एवढी कमाई….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 10, 2021
in Uncategorized
0
पांडू चित्रपटाची तब्बल एवढी कमाई….
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण।  हिंदी चित्रपटांपुढे यांचा टिकाव लागेल का हिंदीमुळे मराठीला हव्या तशा स्क्रिन्स आणि शोज मिळतील का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण या सर्वच प्रश्नांना अतिशय सकारात्मक आणि सणसणीत उत्तर दिलं आहे झी स्टुडिओजच्या ‘पांडू’ चित्रपटाने. पहिल्या तीन दिवसांतच तब्बल 1.91 कोटींची कमाई याशिवाय अनेक मल्टीप्लेक्समध्ये चालू असलेल्या हिंदी सिनेमाचे प्राईम टाइमचे शोज् कमी करून ते शोज् पांडूला देण्यात आले आहेत.

पूर्वी मराठी निर्मात्यांना सिनेमा प्रदर्शित करताना या अडचणींना सामोरं जावंच लागायचं. पण मागच्या काही वर्षात झी स्टुडिओजच्या चित्रपटांनी हे चित्र बदललं. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मात्र सगळीच परिस्थिती बदलली. चित्रपट प्रदर्शनासाठी अनेक नियम आणि निर्बंध आले. या सगळ्याचा सामना मराठी चित्रपट कसा करेल असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. याच वातावरणात झी स्टुडिओजने आपला ‘पांडू’ हा सिनेमा प्रदर्शित केला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.

 

Tags: bhau kadamsonali kulkarni
Previous Post

औरंगाबादला 15 डिसेंबरला ठरणार अखेर निर्णय….

Next Post

जैन क्रिकेट प्रीमिअर स्पर्धेचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन….

Next Post
जैन क्रिकेट प्रीमिअर स्पर्धेचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन….

जैन क्रिकेट प्रीमिअर स्पर्धेचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!