• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन क्रिकेट प्रीमिअर स्पर्धेचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 10, 2021
in जळगाव
0
जैन क्रिकेट प्रीमिअर स्पर्धेचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे जैन युवा फाऊंडेशन व जितो जळगाव चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.9 डिसेंबर 2021 गुरुवार रोजी सायंकाळी तीन दिवसीय जैन क्रिकेट प्रीमिअर लीग टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेचे महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते चेंडू टोलवून उद्घाटन झाले. तसेच स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना दिल्या जाणार्‍या करंडकांचे महाजन व माजी महापौर श्री.रमेशदादा जैन यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. ही स्पर्धा 9 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान होत असून, यात 18 संघांच्या माध्यमातून 300 युवक सामील झालेले आहेत.

याप्रसंगी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, महावीर ज्वेलर्सचे संचालक अजयभाऊ ललवाणी, महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया, जैन युवा फाऊंडेशनचे सेक्रेटरी विनय गांधी, जितो जळगावचे चीफ सेक्रेटरी दर्शन टाटिया यांच्यासह उद्योगपती, जैन समाजातील प्रतिष्ठित मंडळी, श्री जैन युवा फाऊंडेशन व जितो जळगावचे सर्व पदाधिकारी, सदस्य व जळगावातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: jalgaon
Previous Post

पांडू चित्रपटाची तब्बल एवढी कमाई….

Next Post

जळगाव जीएमसीत विविध पदांच्या भरतीसाठी आजपासून मुलाखतीला सुरुवात…..

Next Post
जळगाव जीएमसीत विविध पदांच्या भरतीसाठी आजपासून मुलाखतीला सुरुवात…..

जळगाव जीएमसीत विविध पदांच्या भरतीसाठी आजपासून मुलाखतीला सुरुवात.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!