• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधान परिषदेतील पराभवानंतर शिवसेनेची खदखद ; हा पराभव आमच्यासाठी धक्कादायक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 14, 2021
in महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय
0
विधान परिषदेतील पराभवानंतर शिवसेनेची खदखद ; हा पराभव आमच्यासाठी धक्कादायक
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा वृत्तसेवा ।  अकोला विधान परिषदेत आमच्याकडे आकडा नव्हता. पण आमचा उमेदवार तगडा होता. तीन वर्ष ते सलग निवडून येत आहे.  या निवडणुकीत आघाडीकडे एकूण 408 मते होती. भाजपची स्वत:ची 225 मते होती. वंचित आघाडी आणि इतरांची मिळून त्यांचाही आकडा 400 वर गेला होता. म्हणजे दोन्ही पक्षाकडे समसमान मते होती. पण आमची शंभर टक्के मते आम्हाला मिळायला हवी होती. ती मिळाली नाही. आघाडी असताना कॉग्रेस, राष्ट्रवादीची मते अधिक होती यामुळे आमचा विजय निश्चित होता मात्र आमच्या विश्वासाला तडा गेला आहे.  हा पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे.

शिवसेनेची मते नगण्य आहेत. पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही, असे सावंत माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.  विश्वासाला तडा हा आघाडीतील सर्व पक्षांशी संदर्भात आहे. कुण्या एका पक्षाला दोष देत नाही. आम्हीही त्यावर विचार केला पाहिजे. हा पराभव आमच्यासाठी चिंतन करणारा असल्याची प्रतिकिया यावेळी अरविंद सावंत यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंना माहिती देणार

आमच्या तीन पक्षाची शंभर टक्के मते असताना मात्र याचा अर्थ विश्वासाला तडा जातोय. कसा जातोय याची माहिती आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनादेऊ. बाकीच्या पक्षप्रमुखांनीही त्यावर गंभीरपणे पाहावं, असं ते म्हणाले. सावंत यांना अंतर्गत धुसफूस संदर्भात विचारले असता त्यांनी आमच्या पक्षा अंतर्गत धुसफूस नसेलच असं म्हणणार नाही. असेलही. पण तेवढ्याने पराभव होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Tags: akola vidhan parishadarvinad savant shivsenabjpbjp vs mahavikas aaghdijalgaonmahavikas aaghdimumbaishivsena
Previous Post

गुलाबराव देवकरांना मिळणार होता डच्चू ; पण …..

Next Post

पाणी पिण्याची ‘ही’ चुकीची सवय टाळा अन्यथा होतील दुष्परिणाम

Next Post
पाणी पिण्याची ‘ही’ चुकीची सवय टाळा अन्यथा होतील दुष्परिणाम

पाणी पिण्याची ‘ही’ चुकीची सवय टाळा अन्यथा होतील दुष्परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!