• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इकरा थीम महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 18, 2021
in जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा वृत्तसेवा- येथील इकरा शिक्षण संस्था द्वारा संचलित एच.जे.थीम वरिष्ठ महाविद्यालय, मेहरुण येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली इकरा आय.टी.आय.चे चेअरमन मजीदसेठ जकेरिया होते. वक्ता म्हणून कबचौ उ.म.विद्यापीठाचे सहा.कुलसचिव डॉ.मुनाफ शेख तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ.अ.करीम सालार होते.डॉ .मुनाफ शेख यांनी पॉवर पॉईंट प्रझेंटेशन द्वारे अल्पसंख्यांक समाजाकरिता सरकार राबवत असलेल्या योजना विषयी विस्तृत माहिती दिली. तर डॉ.अ.करीम सालार म्हटले कि अल्पसंख्यांक समाजात शासनाद्वारे राबविणाऱ्या योजना बद्दल जागरुकता नाही. समाजात जनजागृतीची मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात मजीदशेठ जकेरिया म्हटले कि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगंत करीता अल्पसंख्यांक समाजाचे विकास महत्तवपूर्ण आहे.कार्यक्रमात डॉ.मो.ताहेर शेख,डॉ.ज़बीऊल्लाह शाह व मोठया प्रमाणात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वकार शेख यांनी तर आभार डॉ.राजेश भामरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रभारी प्राचार्य पिंजारी आय.एम.यांनी विषद केली.

Tags: alpsankhyak samajekra collegejalgaon
Previous Post

भुसावळ मधील 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ;  गिरीश महाजनांना धक्का..

Next Post

ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या पारोळा तालुका अध्यक्ष पदी
दिगंबर वना पाटील यांची नियुक्ती

Next Post

ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या पारोळा तालुका अध्यक्ष पदी
दिगंबर वना पाटील यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!