• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंगळूर च्या घटनेनंतर राष्ट्रवादीचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करून निषेध..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज दिनाक 19 / 12 / 2021 रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाण्याने धूवून अभिषेक (दुध , दही , लोणी , सहद ) करण्यात आला यावेळी माजी मंत्री , जेडीसीसी बँक चेअरमन श्री गुलाबराव देवकर , राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस ऐजाज मलिक , जिल्हासरचिटणीस अशोक पाटील सहकार आघाडी जिल्हा अघ्यक्ष वाल्मिक पाटील , महिला आघाडी महानगर अघ्यक्ष सौ मंगलाताई पाटील , दिलीप माहेश्वरी , विनोद देशमुख , मजहरभाई पठाण , सुनिल माळी , अमोल कोल्हे , सुशील शिदे , विशाल देशमुख , किरण राजपूत , राजूभाऊ मोरे , रमेश बारे , अशोक सोनवणे , जितेंद्र चांगरे , राहुल टोके , सचिन पाटील ,इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते
संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केल्याने हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव महानगराच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करतो.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व मुख्यमंत्र्यांनी बेतालव्यक्त करु नाही व समाज संकटाला पाठीशी घालू नाही अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली

Tags: baglhurchatrapati shivaji maharajjalgaonmaharashtrancprashtrawadi
Previous Post

धक्कादायक ; बियाणी परिवाराची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ; दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याचे तहसीलदारांची कारवाई..

Next Post

मंत्री गुलाबराव माफी मागा अन्यथा ; चाकणकर म्हणाल्या…

Next Post

मंत्री गुलाबराव माफी मागा अन्यथा ; चाकणकर म्हणाल्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!