• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यात अपघाताची मालिका थांबेना ; आयशर चा कट लागल्याने इंडिका धडकली दोन जागीच ठार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 23, 2021
in जळगाव
0
Spread the love

जामनेर राजमुद्रा दर्पण| चौथ्या दिवशी आणखी भिषण अपघात,दोन जागीच ठार झाले आहे. आयशर ट्रक व टाटा ईंडीगोत टक्करीत पंकज गोवींदा सैंदाणे ( वय २८) तुकाराम नगर, भुसावळ, सुजाता प्रविण हिवरे (वय ३० ) त्रिमुर्ती नगर, भुसावळ, प्रतिभा सैदाने हे तिघे जागीच ठार झाले आहे. तर ईतर ४ गंभीर जखमी,यातील नेहा राजेश अग्रवाल यांची प्रकृती गंभीर असल्याने जळगाव रवाना करण्यात आले आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये जामनेर तालुक्यामध्ये अपघातांचे सत्र सुरू आहे यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. दोन दिवसापूर्वी रिक्षाच्या झालेल्या अपघातामध्ये निरपराध नागरिकांचा जीव गेला आहे.

Tags: jalgaonjalgaon polisjamnar apghat
Previous Post

अन्यथा कृषी अधिकाऱ्यांना..; खासदार उन्मेश पाटलांचा इशारा..

Next Post

जामनेर अपघात अपडेट्स : ६ महिन्याचे बाळ अपघातात सुदैवाने वाचले ; लग्नाला जाणाऱ्या भाऊ बहीणीसह एकुण ३ जण ठार

Next Post

जामनेर अपघात अपडेट्स : ६ महिन्याचे बाळ अपघातात सुदैवाने वाचले ; लग्नाला जाणाऱ्या भाऊ बहीणीसह एकुण ३ जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!