• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण किती ? कोरोनाची रुग्णवाढ कायम ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 28, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यात कोरोनाने कहर केल्यानंतर पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनचे रुग्ण देखील आढळून येत आहे. यासाठी शासनाच्या वतीने योग्य त्या उपाय योजना करण्यात येत आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्याने आढळून येत असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये  राज्यात सक्रीय रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अयोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. चिंतेचे कारण म्हणजे रुग्णसंख्येत 6 दिवसांत तिपटीनं वाढ झाली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या मंत्री मंडळ बैठकीत हा विषय अधिक चर्चेत आला आहे. या प्रकरणी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण वाढवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.


राज्यात दिवसभरात एकूण रुग्ण किती? 

मनपा आयुक्त इकबाल सिह चहल यांनी या संदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली आहे. राज्यात दिवसाला अनपेक्षित रुग्ण संख्या वाढत आहे. आज एकूण 1 हजार 426 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईतही 800 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. मुंबईत आज एकूण 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच  राज्यात ओमायक्रॉनचे  26 रूग्णांचं निदान झाल्याचे समाधान कारक स्थिती आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात कोरोनाचा वाढता आकडा पाहता पालिका प्रशासनाने हाय-अलर्ट जारी केले आहे. गेल्या काळात रुग्णाची उपचारासाठी झालेली वणवण यासाठी विशेष उपाय योजना आखण्यात आल्या आहे.

Tags: coronamaharashtramaharashtra mahavikas aaghadimukhyamantri uadhav thakremumbaiomicron
Previous Post

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञाताचा हल्ला ; राजकारण तापले

Next Post

‘देवेंद्रजी..!, “महाराष्ट्रात चालू काय ? दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळी चर्चा : खा.संभाजी राजे छत्रपती

Next Post

'देवेंद्रजी..!, "महाराष्ट्रात चालू काय ? दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळी चर्चा : खा.संभाजी राजे छत्रपती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!