• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक मध्ये देवेंद्र फडणवीस यांना चिडवणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल .

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 2, 2021
in क्राईम, राजकीय
0
Spread the love

एकूण पाच जणांवर झाला गुन्हा दाखल

नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा |  सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे इतर काही नेते कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा करीत आहे . नाशिक येथील बिटको रुग्णालयात पाहणी दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेले असता त्यांच्यावर काही तरुणांनी अश्लाघ्य भाषेत टीका टिप्पणी केली आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये  विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्यासोबत  माजी मंत्री  गिरीश महाजन  तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर  यांच्यासह  पदाधिकारी  दिसून येत आहे यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली याप्रकरणी नाशिक येथे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 30 एप्रिल रोजी नाशिक येथील बिटको रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला देवेंद्र फडणवीस रुग्णालयात प्रवेश करत असताना काही तरुणांनी शिवराळ डिचवण्याचा भाषे प्रयत्न केला असल्याचे व्हिडिओ चित्रीकरणा मध्ये दिसून येते.

Tags: bitiko hospitalbjpdevendra fadanvisgirish mahajanmaharashtranashiknashik polispravin darekar
Previous Post

” गिरीश भाऊंचा केंद्रात प्रभाव” त्यांनी महाराष्ट्रासाठी लसी आणाव्यात – मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

विकासाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तरे देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

विकासाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तरे देऊ - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!