• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आ.किशोर पाटील यांचे हस्ते भूमिपूजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 12, 2022
in जळगाव
0
पाचोऱ्यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आ.किशोर पाटील यांचे हस्ते भूमिपूजन
Spread the love

पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावाया भावनेतून व आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्या मूळे तथा तात्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (पाटील) यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन आज दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता आमदार किशोर पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार, ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती. यावेळी खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा करत कार्यक्रम संपन्न केला.
शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. त्याची दखल घेत आ. किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता. भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रवीण पाटील स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शरद तावडे, अमोल पाटील, राजू पाटील, प्रविण ब्राह्मणे, सुमित सावंत, आबा कुमावत, एकनाथ पाटील हे उपस्थित होते.
पाचोऱ्यात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवारा असावा तसेच प्रत्यक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. किशोर पाटील ,आमदर पाचोरा- भडगाव

Previous Post

पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या धडक कारवाईमुळे शेंदुर्णीच्या आठवडे बाजाराने घेतलामोकळा श्वास

Next Post

आडगाव येथील पाटील शाळेत विद्यार्थांना लसीकरण

Next Post
आडगाव येथील पाटील शाळेत विद्यार्थांना लसीकरण

आडगाव येथील पाटील शाळेत विद्यार्थांना लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!