• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपालांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध ; पदाधिकारी कार्यकर्त्यांची धरपकड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 28, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल जाणार असल्याच्या मार्गावर आकाशवाणी चौकात निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र यापूर्वीच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे यावेळी राष्ट्रवादीकडून राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्याचा जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल जाण्याच्या मार्गावर निषेध व्यक्त केला राज्यपाल भगतसिंग कोसारी जळगाव दौऱ्यावर असून यांच्या उपस्थितीत जैन हिल्स व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जैन हिल्स येथून कार्यक्रम आटपून राज्यपाल विद्यापीठाकडे दुपारी एक वाजता निघणार होते याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे सांगण्यात आले होते त्यापूर्वीच काळे झेंडे दाखवून यापूर्वी त्यांना ताब्यात घेतले राज्यपाल भगतसिंग दोषारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध केला राज्यपालाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या तसेच या वक्तव्याची तक्रार महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे करणार असून त्यांना लवकरात लवकर या पदावरून हटवण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: ncprajyapal bhagat sing kousharirashtrawadi
Previous Post

ग्रंथालय हेच देवालय: पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

‘गांधीतीर्थ’ सर्वांसाठी प्रेरणास्थान
-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post

'गांधीतीर्थ' सर्वांसाठी प्रेरणास्थान
-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!