• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे
मराठी स्वाक्षरी मोहीम संपन्न ;
शेकडो नागरिकांनी केली मराठीत स्वाक्षरी..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 28, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण – जागतिक मराठी दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ,काव्य रत्नावली चौक,जळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना,जळगांव शहर तर्फे
या मराठीत स्वाक्षरी करा. मोहीम राबविण्यात आली.
जळगाव शहरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी मराठी नाट्य कलाकार रमेश भोळे यांचा व मराठी भाषा शिक्षक श्री सय्यद,फईम पटेल, यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे,महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे, जनहित चे रज्जाक सय्यद,मतींन पटेल, ललित शर्मा,संदीप पाटील,साजन पाटील, रस्ते आस्थापना चे योगेश पाटील ,श्री सैदाणे,विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील,व मराठी भाषा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: jalgaonjalgaon jilhamnsraj thakre
Previous Post

‘गांधीतीर्थ’ सर्वांसाठी प्रेरणास्थान
-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post

शिवरायांच्या संदर्भात कोश्यारी यांच्या निषेधार्थ १ मार्चला सर्वपक्षीय निषेध मेळावा.

Next Post

शिवरायांच्या संदर्भात कोश्यारी यांच्या निषेधार्थ १ मार्चला सर्वपक्षीय निषेध मेळावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!