• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर… पण आम्ही आता फ्लावर नाही.. फायर होणार ; भाजपच्या या नेत्याने केला चॅलेंज

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 9, 2022
in Uncategorized, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण –  महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा राज्य सरकारने तात्काळ घ्यावा, म्हणून आज भाजप राज्यभरात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेऊन देखील राज्य सरकार राजीनामा घेत नसल्याने आज भाजपाकडून मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होते. त्यावेळी तिथं नवाब मलिक यांच्यामागे सत्ता उभी केली, या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे. बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं आहे. युतीच्या प्रेमापोटी नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दहशतवादामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, पैशाच्या नावावर जमिनीच्या माध्यमातून पैसे वाटले गेले आहे. असे आरोप देखील भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

“ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. 1993 बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय असल्याची घणाघाती टीका देखील यावेळी मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील लोक फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खळबळजनक टोला लगावला आहे.

मुंगटीवार यांनी आपल्या भाषणात बोलताना थेट महाविकास आघाडी वर निशाणा साधत असताना राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल. भाजपने तुमची दाणादाण केली आहे. या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचं आहे, कारण सत्तेत आल्यापासून त्यांनी लोकांचं वाटोळ केलं आहे असंही मुंनगटीवार म्हणाले आहे. तसेच त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता टीका देखील केली. आज मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून भाजपाची लोक आली होती. आता आमच्या संघर्षाला सुरूवात झाली त्यामुळे आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा नक्की घेणार असल्याचे सुध्दा त्यांनी आपल्या भाषणात टोक पणे सांगितले आहे.

Tags: bjpbjp vs mahavikas aaghadibjp-congressmaharashtramumbaincpnvab malikshivsenasudhir mungantivarudhav thakare
Previous Post

2022 चे पहिले सूर्यग्रहण होणार “या” दिवशी ; या राशींचे भविष्य होणार उज्वल..

Next Post

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आपले विजबिल घ्या कोरे करून, या तारखे पर्यत उरली मुदत..

Next Post

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आपले विजबिल घ्या कोरे करून, या तारखे पर्यत उरली मुदत..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!