• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

द कश्मीर फाइल्स” चित्रपट करमुक्त करावा- युवासेनेची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 15, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे.

या सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे. सिनेमा पाहताना प्रेक्षकदेखील भावूक होत आहेत. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी केलेले अमानुष अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पिडीत काश्मिरी पंडितांच्या मुला-मुलींसाठी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यायात प्रवेशासाठी विशेष आरक्षण दिले होते जे आजपर्यंत सुरु आहे.

सदर चित्रपट महाराष्ट्र सरकारने करमुक्त करावे या विषयाचे निवेदन युवासेना जळगाव जळगाव महानगर तर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना देण्यात आले. या वेळी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उप-महानगर युवाधिकारी यश सपकाळे, हितेश ठाकरे, गिरीश सपकाळे, विभाग युवाधिकारी चेतन कापसे, अमोल मोरे, युवासैनिक अमित जगताप शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे आदी उपस्थित होते.

Tags: jalgaonKashmir the failsmaharashtramahaviakas aaghdi sarkarmoviesyuva sena
Previous Post

गिरीश महाजनांनी दाखल केलेली याचिके बाबत न्यायालयाची सहमती

Next Post

इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगाव आयोजित “कळी उमलतांना” या विषयावर समुपदेशन

Next Post

इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगाव आयोजित "कळी उमलतांना" या विषयावर समुपदेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!