• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेनेतर्फे केंद्र सरकार अभिनंदन सोहळा करून महागाई विरुद्ध आंदोलन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 4, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा हा आगळा वेगळा राज्यव्यापी आंदोलन करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवासेने तर्फे आंदोलन संपन्न झाले. नशिराबाद बाजारपेठेत युवासेना जलगाव ग्रामीण तर्फे थाळी वाजवून, घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, युवासेना विस्ताराक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, युवासेना नशिराबाद शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, विधानसभा प्रमुख विजय लाड, उपतालुका प्रमुख युवासेना अतुल घुगे, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर सरपंच विकास पाटील, सं.गा.यो सदस्य चंदु भोळै,नितीन बैंडवाल विशाल सोनवणे,प्रकाश कनगरे निलेश धनगर,मनोज देशमुख,कैलास नेरकर आबा माळी,दर्शन झटके, निलेश नाथ, दिनेश माळी,वासु कोलते!महैंद्र कोळी,मनोज नाथ,पराग देवरै तनवीर सर फिरदोस सय्यद, करीम शैठ सत्तार मेंबर, प्रकाश महाजन, चंद्रकांत पाटील, नोमदास रोटे, संदीप पाटील, दगडु माळी आप्पा धर्माधिकारी यासह शेकडो आदी युवासैनिक ऊपस्थित होते.

Tags: indhan dar vaadhjalgaonjalgaon jilhajalgaon jilha yuva senashivsena
Previous Post

स्वतःला यशस्वी करण्यासाठी स्वतः मध्ये अनुशासन आणलेच पाहिजे : कुलगुरू डॉ विजयकुमार माहेश्वरी

Next Post

‘आनंदयात्री पाडवा पहाट’ ने जामनेरकर मंत्रमुग्ध

Next Post

'आनंदयात्री पाडवा पहाट' ने जामनेरकर मंत्रमुग्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!