JOB: ई-कॉमर्स क्षेत्रात नोकरीची संधी; जाणून घ्या कसं बनणार डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापक
मुंबई: कोणत्याही उत्पादनाबाबत तुम्ही टीव्हीवर अनेक जाहिराती पाहिल्या असतील. हे सर्व काम ब्रँडसाठी डिजिटल मार्केटिंग मॅनेजरच्या निर्देशानुसार केले जाते. म्हणजेच,...