Team Rajmudra

Team Rajmudra

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगावअंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगावअंतर्गत विविध पदांसाठी भरती

राजमुद्रा : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार...

ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करण्यासाठी राज्यपालांकडे निवेदन

ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करण्यासाठी राज्यपालांकडे निवेदन

राजमुद्रा : राज्यपाल सी.पी राधाकृष्ण दीड दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आले असता यावेळी त्यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी...

चाळीसगावच्या दोन भूमिपुत्रांनी जागतीक पातळीवर केला किर्तीमान

राजमुद्रा : चाळीसगाव येथील भूमिपुत्र दिग्विजय पाटील यांनी जागतिक पातळीवर नाव केले आहे.ते सध्या कझाकस्तानमधील भारतीय दूतावासात द्वितीय सचिव म्हणून...

विधानसभेसाठी महायुतीचा मेगाप्लॅन : सह्याद्रीवर मध्यरात्री महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबत

शिंदे सरकारकडून योजनांचा पाऊस ; 4 दिवसात काढले 370 जीआर

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारकडून जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पाडला जात आहे. शिंदे सरकारने चार दिवसात...

विधानसभेच्या तोंडावर किरीट सोमय्यांवर जबाबदारी : संपर्क प्रमुखपदी निवड

विधानसभेच्या तोंडावर किरीट सोमय्यांवर जबाबदारी : संपर्क प्रमुखपदी निवड

राजमुद्रा : राज्यभरात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी जोरदार कंबर कसली आहे. अशातच ऐन विधानसभेच्या तोंडावर...

अजित दादांना मुख्यमंत्री व्हायचंय ; मंत्री अमित शहांच्याकडे स्पष्टच केली मागणी.

अजित दादांना मुख्यमंत्री व्हायचंय ; मंत्री अमित शहांच्याकडे स्पष्टच केली मागणी.

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah )हे नुकतेच दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते....

ठाकरें गटाला धक्का : खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला

ठाकरें गटाला धक्का : खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला

राजमुद्रा : कथीत खिचडी घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पीएमएलए कोर्टाचे...

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी विधानसभेच्या रिंगणात?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी विधानसभेच्या रिंगणात?

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (ajit pawar Group )जोरदार कंबर कसली असून जनसन्मान यात्रेतुन प्रत्येक मतदारपर्येंत...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ मोठे निर्णय ; राज्यातील ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देण्याचा सरकारचा निर्णय

महायुतीत मिठाचा खडा ; नाशिकच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा

राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना...

भाजपचा गड असलेल्या जळगावात जयश्री महाजन की कुलभूषण पाटील ?

भाजपचा गड असलेल्या जळगावात जयश्री महाजन की कुलभूषण पाटील ?

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा गड असलेल्या जळगाव शहरात ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.ठाकरे शिवसेनेकडून माजी...

Page 93 of 128 1 92 93 94 128
Don`t copy text!