मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ मोठे निर्णय ; राज्यातील ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देण्याचा सरकारचा निर्णय
राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde )यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार...









