क्राईम

पालघर पुनरावृत्ती ; राज्यात पुन्हा साधुंना बेदम मारहाण, व्हिडीओ बघा..

सांगली राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा - महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात मथुरेच्या ४ साधूंना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. बोलेरो कारमधील साधूंनी...

Read more

खळबळजनक; अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून दाखवायचा अश्लील व्हिडीओ, आरोपी फरार..

पुणे राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा :- अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

Read more

खळबळजनक; या शिवसेना नेत्याने दुसऱ्या पत्नीला जिवंत जाळले, नंतर समुद्रात टाकली राख.

रत्नागिरी राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा - दुसऱ्या पत्नीला जिवंत जाळल्याप्रकरणी शिवसेना नेते सुकांत सावंत उर्फ ​​भाई सावंत याला अटक करण्यात आली...

Read more

धार्मिक स्थळा मध्ये सुरू होते दहशतवादी कृत्य ; अखेर पर्दाफाश

राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा - आसाममध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी कारवायांमुळे अनेक मदरसे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मंगळवारी आणखी एक मदरसा पाडण्यात...

Read more

अबब् ; प्रवाशाच्या पोटात सापडल्या कोरोडो किंमत असलेल्या कोकेनच्या कॅप्सूल

मुंबई राजमुद्रा दर्पण :- मुंबई विमानतळावर कोकेन तस्करीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. घानाहून विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाच्या पोटात कोकेनच्या...

Read more

राज्यात खळबळजनक घटना; 17 तासात 4 खून 1 बलात्कार, कायदा सुव्यवस्था संपली ?

अमरावती राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा - एकीकडे राज्यात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा...

Read more

गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री 24 तोळे सोन्याचा कलश चोरीला

सोलापूर राजमुद्रा दर्पण - महाराष्ट्रातील सोलापूर येथील प्रसिद्ध गणेश मंदिरातील सोन्याचा कलश गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री चोरीला गेला आहे. सोलापूरच्या...

Read more

धक्कादायक खुलासा; विद्यार्थिनींची छेड काढायचा शिक्षक, मग असा लागला शोध

पुणे राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा - पुण्यातील विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या शिक्षकाला मंगळवारी अटक करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय...

Read more

जळगावात खुनाचे सिलसिले सुरूच ; शहरात पुन्हा एक खून झाला…

जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा - आज जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात धक्कादायक घटना घडली , या परिसरात 2 तरुणांमध्ये वाद झाला...

Read more

खळबळजनक ; मुंबईत २६/११ सारखा हल्ल्याची धमकी ! सुरक्षा कवच मोहीम सुरू, धमकी कोणी दिली ?

मुंबई राजमुद्रा दर्पण - मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्याच्या हेल्पलाइन नंबरवर अनेक धमकीचे संदेश आले आहेत, ज्यात असे म्हटले...

Read more
Page 29 of 60 1 28 29 30 60
Don`t copy text!