जळगाव

न्यायालयाचा अवमान प्रकरण: तत्कालीन पोलीस अधीक्षकांंसह उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांना नोटीस

जळगाव : जिल्हा दूध संघातील लोणी व दूध पावडरच्या चोरी व अपहार प्रकरणी कार्यकारी संचालक यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार जिल्हा...

Read more

सेवानिवृत्त पोलिसांचे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जळगाव: कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस अव्याहतपणे कार्यरत असतात; मात्र जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलिसांना स्वत:च्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी...

Read more

परवानगी शेकडोची मात्र उत्खनन हजारो ब्रासचे; गौण खनिज वाहतूक ठेकेदारांचा गोरख धंदा

जळगाव: शहरालगत शिरसोली रोडवर असलेल्या रायसोनी कॉलेज जवळील त्यांच्या मालकीच्या टेकडीच्या जागातून वारेमाप गौणखणीत काढण्याचे काम सुरू असून प्रत्यक्षात परवानगी...

Read more

विधानपरिषदेसाठी इच्छूकांची मोर्चेबांधणी; उमेदवारीसाठी ‘या’ नावाची होतेय चर्चा

जळगाव: विधानपरिषदेचे आमदार चंदूभाई पटेल यांच्या आमदारकीची मुदत संपली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. असे...

Read more

अधिकाऱ्यांच्या समक्ष १ हजार ब्रास वाळूची वाहतूक, अधिकारी सापडले संशयाच्या भोवऱ्यात

जळगाव: महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास व वाळूचोरी रोखण्यात स्थानिक महसूल...

Read more

नेतेमंडळी निवडणुकीत व्यस्त, सामान्य जनता समस्यांनी त्रस्त

जळगाव: जळगाव शहराचे मोठ्या प्रमाणात भीषण अवस्था झालेली आहे. एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीने साडेसाती लागते त्या पद्धतीची साडेसाती लोकप्रतिनिधींच्या अनास्तेमुळे...

Read more

पोलीस अधीक्षक कार्यालयात निघाली भरती, उमेदवारास मिळणार इतका पगार

जळगाव : विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे अधिनिस्त असलेल्या जळगांव कार्यालयात भरती निघाली आहे. विधी अधिकारी गट 'ब'...

Read more

अवघ्या काही तासात दिले वाळूचे ठिय्ये ; महसुलातील “त्या” अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद

  जळगाव राजमुद्रा । महसूल यंत्रणेकडून जप्त करण्यात आलेले वाळू ठिय्ये अवघ्या काही तासात शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून राष्ट्रीय महामार्गाच्या...

Read more

सीमावाद पेटला ; शिंदे फडणवीस सरकार लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार : भाजप नेत्या चित्रा वाघ

जळगाव राजमुद्रा | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे आधीच वर्षभरात पासून सरकार...

Read more

अल्पवयीन मुलीस पळवून नेत केला अत्याचार, पोलिसांनी तरुणाला केली अटक

जामनेर : पहूर परीसरातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत दोन वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी...

Read more
Page 47 of 221 1 46 47 48 221
Don`t copy text!