जळगाव

ACBची मोठी कारवाई, लाचखोर वैधमापन निरीक्षक जाळ्यात

जळगाव: पहूर (ता. जामनेर) येथील पेट्रोलपंपच्या नोझल मशिनच्या प्रमाणपत्रासाठी ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पाचोरा येथील वैधमापन शास्त्र विभागाच्या...

Read more

मराठी हौशी नाट्य स्पर्धेचा पहिला नाट्यप्रयोग रद्द, २५ रोजीपासून प्राथमिक फेरीला सुरुवात

जळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरी अंतर्गत २४ रोजी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण रद्द करण्यात आले आहे. ते...

Read more

भरधाव ट्रकची शासकीय वाहनाला धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

जळगाव : आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. याबाबत सविस्तर...

Read more

जामनेरात मंत्री महाजनांचा निषेध, मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

5जामनेर (प्रतिनिधी): मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या परिवारातील सदस्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा जामनेर तालुका राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त...

Read more

जळगावात राजकारण पेटले, राष्ट्रवादीतर्फे गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन

जळगाव : जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात राजकीय युध्द पेटले आहे. गिरीश महाजन...

Read more

जळगावात गुलाबी थंडीत राजकारण तापले; नेत्यांच्या हायव्हेल्टेज ड्रामामुळे जनता हैराण

जळगाव : जिल्ह्यात गुलाबी थंडीमुळे हवामानाचा पारा कमालीचा घटला आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय चढाओढीमुळे...

Read more

राज्यात शेतकरी, कामगारांवर अन्याय, राष्ट्रवादीच्या आमदाराची शिंदे सरकारवर टीका

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. आघाडी सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय या सरकारकडून रद्द...

Read more

कॉर्पोरेट नोकरीला कंटाळून तरुणाने सुरू केली नर्सरी, आता वर्षभरात कमावतो लाखो रुपये

डेहराडून : डेहराडूनच्या सचिन कोठारीचे संपूर्ण आयुष्य त्याच्या लॅपटॉपभोवती फिरत होते. 2008 ते 2011 या काळात त्यांनी दिल्लीत चार नोकऱ्या...

Read more

गिरीश महाजनांचे वक्तव्य हलकट मनोवृत्तीचे : एकनाथराव खडसे

जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केले आहे, ते वक्तव्य म्हणजे रक्षा खडसे यांच्यावर तसेच माझ्या कुटुंबावर संशय...

Read more

राज्यपाल कोश्यारी यांची नियुक्ती रद्द करा, छावा मराठा युवा महासंघाच्यावतीने निषेध

जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच " छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळाचे आदर्श आहेत" असे बेताल वक्तव्य...

Read more
Page 52 of 221 1 51 52 53 221
Don`t copy text!