जळगाव

Live : जळगावात समृद्ध महिला संकल्प परिषदेतून शरद पवार लाईव्ह..

जळगाव राजमुद्रा दर्पण : शहरातील जी. एस ग्राऊंड येथून महिला शेतकरी सन्मान वर्ष 2022 निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चा आयोजित संकल्प परिषद...

Read more

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

जळगाव राजमुद्रा दर्पण - अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व...

Read more

केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

जळगाव राजमुद्रा दर्पण - सर्व प्रकारच्या नेत्र विकारांवर उपचार एकाच छताखाली उपलब्ध व्हावा व रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एक...

Read more

विश्वकल्याणा साठी आयोजित
“विश्वशांती दौड”ला जळगावकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

जळगाव राजमुद्रा दर्पण | श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती तर्फे महावीर जन्मकल्याणाक निमित्त रविवार, दिनांक १० एप्रिल...

Read more

युवासेनेतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम करीत राम नवमी साजरी

जळगाव राजमुद्रा दर्पण | युवासेना जलगाव महानगर तर्फे काव्यरत्नवली चौक जळगाव येथे श्री राम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन...

Read more

एअरपोर्ट ऑथोरिटी तामिळनाडू संघ आघाडीवर

जळगाव राजमुद्रा दर्पण - अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व...

Read more

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला पुरस्कार नाशिक राजमुद्रा दर्पण – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स...

Read more

विद्यापीठ, महाविद्यालयांचे फलक मराठीत करा – युवासेनेची मागणी

जळगाव राजमुद्रा दर्पण | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात...

Read more

यंदा नूतन मराठा महाविद्यालयात सुवर्ण महोउत्सवी वर्ष ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव राजमुद्रा दर्पण | नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आंतराष्ट्रीय व्याख्यांत्या डॉ सुजाता सिंघी यांचे साउंड अँड न्यूझीक ऐज...

Read more

सोसायटीच्या बोगस कर्ज धारक असल्याचा दिला दाखला ; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव राजमुद्रा दर्पण | कुठल्याही संस्थेतून अथवा क्रेडिट सोसायटी मधून कर्ज घेतले अथवा सभासद नसताना बेकायदेशीर पद्धतीने थकबाकीदार असल्याचा दाखल...

Read more
Page 87 of 221 1 86 87 88 221
Don`t copy text!