महाराष्ट्र

पूरग्रस्त भागात रोगराई वाढण्याची भीती, मेडीकल कॅम्प उभारले जाणार – अमित देशमुख

  मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला अशा अनेक जिल्ह्यात महापुराने थैमान घातलं असून महापूर आणि भूस्खलनाच्या...

Read more

“मुख्यमंत्र्यांचा पायगुण जबाबदार, पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा” – नारायण राणे

  मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून  मुसळधार पावसामुळे कोकण, रायगड मध्ये  दुर्घटना घडून...

Read more

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे विरोधकांना सणसणीत उत्तर, म्हणाले..!

  राजमुद्रा वृत्तसेवा | अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे कोकणात दरड कोसळण्याचा घटना घडल्या. रायगड...

Read more

चिपळूण दौऱ्यात मुख्यमंत्री म्हणाले “मी एवढंच सांगतो आहे की,…”

  चिपळूण राजमुद्रा वृत्तसेवा | ”सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल....

Read more

गिरीश महाजन धावले महापुरग्रस्तांच्या मदतीला

  महाड राजमुद्रा वृत्तसेवा | अतिवृष्टीमुळे दरड कोसळून हाहाकार माजलेल्या तळई गावात आज माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी...

Read more

आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत, पण त्यांना कोणाची मदत नको – चंद्रकांत पाटील

  अहमदनगर राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो....

Read more

पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | “गेल्या चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे....

Read more

रायगड तळईत दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

  (राजमुद्रा वृत्तसेवा) रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून याखाली दाबले गेलेल्या ३२ घरांमधून आतापर्यंत ३६ जणांचे...

Read more

मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही! – चंद्रशेखर बावनकुळे

नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा । तिन्ही पक्षातील नेते एकमेकांची कुरघोडी काढून मीडिया ट्रायलमध्ये वेळ घालवीत आहे, त्यामुळे येत्या तीन महिन्यात औबीसींचा...

Read more

महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे  मीटर होणार स्मार्ट

  (राजमुद्रा वृत्तसेवा) घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंगबाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला असून घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर...

Read more
Page 152 of 183 1 151 152 153 183
Don`t copy text!