जळगाव

वाळू माफिया झाले शिरजोर; जिल्हाधिकारी नदीपात्रात उतरून देखील वाळू उपसा थांबेना

जळगाव : महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात वाळू वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात जिल्हाधिकारी...

Read more

जळगावात रंगणार बालगंधर्व संगीत महोत्सव, चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानचा उपक्रम

जळगाव : भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक ६, ७, ८ जानेवारी...

Read more

जळगाव शहरात आज पाणीपुरवठा बंद ; अमृत योजनेच्या जलवाहिनीची जोडणी सुरू

जळगाव : पाणी पुरवठा विभागातर्फे मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आज (दि. ५) होणार पाणी...

Read more

जळगावात नायलॉन मांजा जप्त, महापालिकेच्या पथकाने केली कारवाई

जळगाव : मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. त्यामुळे पतंग आणि मांजाला मोठी मागणी असून, दुकानांमध्ये पतंग, मांजा विक्रीसाठी आहेत....

Read more

महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीसांची यशस्वी मध्यस्थी

मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी...

Read more

जळगाव शहरात अवैध धंदे जोमात; तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर

जळगाव: शहरात पोलीसांच्या मेहरबानीमुळे अनेक अवैध धंदे जोमात सुरू झाले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये उघडपणे अवैध सट्टा, पत्ता सुरू आहे....

Read more

जामनेरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसांनी आरोपीस केली अटक

जामनेर : अल्पवयीन मुलीस घरी बोलवून तिच्यासोबत अश्लिल वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथील घडली. याप्रकरणी जामनेर...

Read more

जळगाव मनपाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करा; जाणून घ्या का होतेय मागणी

जळगांव : जळगाव मनपाच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी भरघोस वेतन घेऊनही निर्णायक कामे केलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या आजवरच्या कामाचे...

Read more

ते तर विकासाचे महामेरु, सर्व प्रश्न सोडविले; गुलाबराव पाटलांची खडसेंवर उपरोधिक टीका

जळगाव: माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिवाळी अधिवेशनात माझ्या...

Read more

वाळू वाहतूकीवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई; गिरणा नदीपात्रात अचानक पाहणी

जळगाव : जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अचानक पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा नदीपात्रातून चोरटी...

Read more
Page 38 of 221 1 37 38 39 221
Don`t copy text!