महाराष्ट्र

क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार शरद पवारांच्या भेटीला

राजमुद्रा : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने मैदानात उतरले आहेत.....

Read more

शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार ; युवासेनेचे सचिव धनुष्यबाण सोडून मशाल हाती घेणार!

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने शिंदे यांच्या शिवसेनेला चांगला धक्का दिला आहे..शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा...

Read more

बच्चू कडूंना धक्का ; आमदार प्रहारला रामराम करत धनुष्यबाण हाती घेणार?

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना नेत्यांचे पक्षातील इन्कमिंग आणि आउटगोइंग वाढत चालले आहे.. या पार्श्वभूमीवरच आता महाशक्ती...

Read more

पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगणार ; विधानसभेसाठी अजितदादांविरोधात घरातलीच व्यक्ती लढणार!

राजमुद्रा : राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून येत्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष बारामती...

Read more

अजित पवारांना धक्का ; रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेणार?

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार जोमाने तयारीला लागले असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी नवी खेळी...

Read more

भाजपचा मास्टर प्लॅन ; विधानसभेसाठी राज्यात महाजनसंपर्क अभियान राबवणार

राजमुद्रा : गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या वरिष्ठ...

Read more

सत्तरी पार केलं तरी काहीजण ऐकत नाही…; शरद पवारांच्या वयावरून अजितदादांचा पुन्हा हल्लाबोल

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दादांची राष्ट्रवादी जोमाने मैदानात उतरली आहे. या निवडणुकीसाठी दौरे, सभा भेटीसाठी यांना चांगलाच वेग...

Read more

महाराष्ट्रात बैठकांचा धडाका ; पंतप्रधान मोदी मुंबईत तर राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सामना रंगणार असून दोन्हीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.. या...

Read more

महात्मा गांधी तत्त्वांमध्ये जग बदलिवण्याची ऊर्जा – पद्मश्री इंद्रा उदयन

राजमुद्रा : जैन हिल्स येथील गांधीतीर्थच्या कस्तुरबा सभागृह गांधी रिसर्च फाऊंडेशन व जय हिंद लोकचळवळच्या तीन दिवसीय ग्लोबल परिषदेचं उद्घाटन...

Read more

पश्चिम महाराष्ट्रात पवारांचा भाजपला धक्का ; हर्षवर्धन पाटील “तुतारी” हाती घेणार!

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का दिला आहे..इंदापुरातील...

Read more
Page 66 of 183 1 65 66 67 183
Don`t copy text!